4
Mr. Rohidas Lokhande
Cancer Aid & Research Foundation संस्था भायखळा मधील एक समाजसेवी संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत १६,००० रुग्णांना चेकद्वारे आर्थिक मदत केली आहे. भायखळा परिसरात कार्यरत असलेली ही संस्था अत्यंत कौतुकास्पद काम करत आहे, याचा मला अभिमान आहे. संस्थेच्या कार्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवरील खर्चाचा भार काही प्रमाणात हलका होतो, जे खरोखरच मोठे सामाजिक योगदान आहे. मी या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.